छान आहे...कल्पना खरेच छान आहेत.. फक्त मांडणी जरा आणिक घट्ट करावी लागेल. मग आणखी मजा येईल वाचताना. शुभेच्छा.