"नव्या त्या चेहरयाचे नवे नवेच ते पाणी..
ओठावरती येते तरी का जुनीच विराणी..

असा एकांत हवा विसर जगाचा पडावा..
स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा.."        ... छानच, कविता आवडली !