मृदुलात यांचा लेख व संजोप राव यांचा प्रतिसाद वाचून आपल्यासारखेच समाआहारी, समविकारी(समविचारी) लोक आहेत म्हणून बराच धीर आला. चला, माधवराव आपल्यासारखेच कुणी तरी आहे तिथे!जयन्ता५२