दैनंदिन जीवनातून म्हणी हद्दपार झालेल्या आहेत. मात्र, ग्रंथरूपात तो अमोल ठेवा कायम असतो. समुत्कर्ष या दुकाना हिंदी कहावत संग्रह उपलब्ध आहे. त्याचे इतर तपशील माहीत नाहीत. दुकानाच्या अधिक माहितीसाठी खालील दुवा पाहावा.

http://www.manogat.com/node/14187