दशमाश दशदिन पोरे जन्म नेबे माशिर घरे माऽगो ओ माऽ तॉखन जदी ना चिनते पारिश देखबे गोलाय फाशी
ह्या ओळी वाचून शाळेत नववीला असलेली "मनी धीर धरी, शोक आवरी जननी,भेटेन
नऊ महिन्यांनी" ही कविता आठवली. तिथे पण फाशीची शिक्षा झालेला कैदी आईला हेच
सांगत असतो. ही कविता कवी कुंजविहारी यांनी रचलेली आहे.