खरंच माझ्या मते चहा हे पृथ्वीवरचे अमृत आहे. 

हैदराबादी चहाची एक गोष्ट आठवली. त्या पेल्यात चहा गाळणाऱ्या पिशवीचा आकार सॉक्ससारखा असल्याने आमचा एक

मित्र त्याला 'सॉक्समधला चहा' असही गमतीने म्हणायचा.

 आमच्या सांगलीत रा‌‌. स. क. (महानगरपालिकेजवळील एक कन्याशाळा) समोरचा एक चहावाला पण फ़ेमस आहे.

एक भन्नाट लेख लिहिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद.