फळांची अगदी फोटोसकट ओळख करून दिल्याबद्दल आभार. किवी हे फळ आता आपल्याकडेही मिळते. डुरियनबद्दल खुप ऐकलेय... पुलंनीही उल्लेख केलाय त्या भयंकर वासाच्या फळाचा त्यांच्या पुर्वरंग मध्ये.
साधना