मलाही हा अनुभव ह्याच मोठ्या बाजारामध्ये आलेला आहे. हद्द म्हणजे आपणाला त्यांचे बोलणेही बऱ्याच वेळेला ऐकून घ्यावे लागते आणि वेळेचा अपव्यय होतो तो भाग वेगळाच.