प्रियाली, संदीप, म्हादू, गोल्डी, चिंतामणी....
प्रतिसादांबद्दल आभारी आहे- 

प्रियाली,

परंतु, वाढत्या वयानुसार चित्रपटांची पठडी न बदलण्याचा, स्वतःला नायक म्हणून नाचवण्याचा आणि खुसखुशीत द्वर्थी विनोद पांचट करण्याचा हेका त्यांना सोडता आला नाही याचा खेद वाटतो.

परीक्षण पटले

म्हादू,

पण अजुनही त्यांची गाणी/चित्रपट वाहीन्यांवर न दिसण्याचे कारण मात्र समजू शकत नाही.

माझ्या मते वारसाहक्काच्या वादात चित्रपट प्रकाशनाचे हक्क कोणाकडे असावेत हा वादही सामील असेल....

गोल्डी,

दादा स्वतः सर्व चित्रपटात अर्ध्या चड्डीत वावरले पण एकाही नटीचा पदरदेखील ढळू दिला नाही.

पदर नसेल ढळू दिला पण.... सोडा-

जोग साहेब,

गंमत म्हणजे आज हाच पांढरपेशा वर्ग 'लाफ्टर चॅलेंज' सारख्या कार्यक्रमात अतिशय थिल्लर व अश्लील विनोद सहकुटुंब-सहपरिवार बघताना आढळतो.

आलिया भोगासी, असावे सादर... अजून काय ! 
परत एकदा सर्वांचे आभार-