देवदत्त,

रिलायंस चा तो दुरध्वनी क्रमांक त्यांच्या बोरिवली कार्यालयाचाच होता की त्यांचा मुंबईतील एक केंद्रित क्रमांक होता?

नाही नक्की बोरिवलीचाच होता कारण तेथे नेहमी इतर कामांनिमीत्त जाणे होते म्हणून खास त्याच शाखेचा दु.ध्व.क्र. घेऊन ठेवला आहे.