आज ११ ऑगस्ट २००८ सकाळी १० वाजता भारताला पहिलं सुवर्णपदक मिळालं आहे. १० मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्राने हे सुवर्णपदक मिळवले आहे. १९८० नंतर व्यक्तिगत असं हे पहिलंच सुवर्णपदक आहे. सुदैवाने आत्ता मी थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्टस वर पाहत असतानाच आपणा सर्वांसाठी आनंददायक ही बातमी मिळाली.
-सौरभ