मलेशिया मध्ये तेह तारेख प्या. आपल्या चहाशी बऱ्यापैकी साम्य असणारे पेय आहे. कोलालंपूरला मध्ये तरी हे मिळतेच.

ह्याशिवाय के. एल. सेन्ट्राल ह्या भागात १ साउथ इंडियन माणसाचे दुकान आहे. त्याच्याकडे हापुस आंबे तसेच पाणिपुरीच्या पुऱ्या, पांढरे वाटाणे ही मिळतात. चिंच, पुदिना पण मिळतो बऱ्याच ठिकाणी. तुम्ही स्वतः घरी पाणिपुरी करू शकता.:)

टाईम्स स्क्वेअर च्या इथे  बरीच चांगली साउथ इंडियन हॉटेल्स आहेतच. अनुभव घेउन बघा.