जाड पोह्याच्या ऐवजी जरा पातळ पोह्याची रेसिपी सांगाल का? मी करते तेव्हा पोहे भिजवतांना गोळाच होतात.