हा लेख मनोगताच्या मुखपृष्ठावर का बरे दिसत नाही

मुखपृष्ठावर लेखाच्या क्रमांकानुसार अलीकडील काही लेख दिसतात, प्रकाशनाच्या वेळेप्रमाणे नाही.

हा दोष आहे, आणि मनोगताच्या पुढील आवृत्तीत तो निवारण्याचे ठरवलेले आहे.