ज्ञानेश्वर, विनोबा भावे, सी डी देशमुख, कुसुमाग्रज, नरेंद्र गोळे इत्यादी थोरांच्या पंगतीत माझे पान मांडलेले पाहून ऊर भरून आला.
(आणि जेवण्याआधीच पोटही भरून आले )