गोळेकाका आणि त्यांचे समानधर्मी हुरूप तसूभरही कमी होऊ न देता, सातत्याने आणि निगुतीने भाषांतराचे, अनुवादाचे काम अतिशय आवडीने करत असतात. आणि ह्या त्यांच्या कार्यामुळे नमूद केलेले २ र्या क्रमांकाचे कार्यास हसत-खेळत हातभार लागत असावा असे वाटते. त्यांच्या ह्या कार्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.