मनोगतावर मराठी भाषेत लिहिलेल्या मजकुराचे संपादन, साठवण, प्रकाशन आणि देवघेव व्हावी आणि तसे करण्यास प्रोत्साहन मिळावे, हे धोरण ठेवलेले आहे. इतरभाषिक मजकूर १०%च्या वर जाऊ नये. अशा मजकुराचे भाषांतर (कवितेच्या बाबतीत छंदोबद्ध भाषांतर(च)) येथे द्यावे आणि सोबत मूळ मजकुराचा दुवा द्यावा.