आजानुकर्ण
कुशाग्र
चैत रे चैत
मिलिंद फणसे
वरदा
संजोप राव
हे सदस्य यावर्षी अंकसमितीचे काम बघतील. यांच्याशिवाय गेल्या वर्षीचे संपादक मंडळ व काही सदस्यांनी अंकनिर्मितीकरता सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासर्वांचे मनापासून आभार.
दिवाळीअंकाची सजावट करण्याकरता समितीला अधिक मदत हवी आहे. इच्छुक सदस्यांनी दिवाळीमनोगत या खात्याशी निरोप पाठवून संपर्क साधावा अशी त्यांना विनंती.
दिवाळी अंकाकरता लेखन पाठवण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट आहे हे मनोगतींनी ध्यानात असू द्यावे. सर्वांकडून अंकाकरता भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
धन्यवाद.