"दुरावले सारे नात्याचे, तिळतिळ धागे तुटती गं

साथ न उरली आज कुणाची, व्यथा वेदना हाती गं

लाटांवर भिरभिरते नौका, कुठे किनारा नाही गं "          ... छानच, रचना आवडली. शुभेच्छा !