"सांडून रक्त-पाट हे इतिहास बनविला
  जा, एक थेंब अश्रूहि गाळून तर पहा

  जोपासले भ्रमास ज्या, तुटतील ते क्षणी
  जा, आरश्यास चेहरा भिडवून तर पहा"               ... विशेष आवडले !