"मी मलाच ठाउक होतो कधी, कधी अन नव्हतो

पण एक खरे की कधी तरी मी होतो

दुःखाचे लेणे लेउनी युगा युगांचे

पायाने थकल्या कशास कोठे जातो ?"              ... विशेष आवडले,  वेगळ्या प्रकारच्या अश्या आणखी रचना येऊद्यात !