मी तर ह्या मोठ्या बाजारात जाते खिडकी खरेदीसाठी पण जी वस्तू छोट्या दुकानांतही मिलते ति शक्यतो तिथे विकत घेणे टाळते. आणि ही मोठी बाजारे उगाचच निरर्थक सूट दाखवून फसवण्याचेच काम जास्त करतात. त्यांमध्ये फायदा होणे तर सोडाच पण बऱ्याचदा नुकसानच होते. आणि शिवाय वर माझा मैत्रिणींनी सांगितल्याप्रमाणे वेळही जास्त जातो.