पातळ पोहे म्हणजेच दडपे पोहे दुवा क्र. १ इथे आहेत. शिवाय तुम्हाला पातळ पोह्यांचे बटाटे पोहे याचे चित्र दिसेल. पाककृती २-३ दिवसात लिहीन. शिवाय मनोगतावरही दडपे पोहे आहेत.