वा श्रावणसर,
तुम्ही केलेली वर्णने वाचून संवाद वाचून तुम्ही जणू जवळ व्हिडिओ कॅमेरा घेऊन फिरताहात असे वाटते.
असे वर्णन ना कुठे पेपरात वाजायला मिळेल ना कुठे टीव्हीवर कधी पाहायला मिळेल.
उत्तम लेखन.
एकीकडे पाऊस तर पडून गेलेला अहे आणि एकीकडे दुष्काळ हे वर्णन सतत डोळ्यापुढे येत राहते.