आरशात पाहिले अज्ञाताचे ओझे
डोळ्यात उगवता सूर्य रिकाम्या खाटा
पण एक खरे की कधी तरी मी होतो
या ओळी अप्रतिम आहेत!! रुबाया पुन्हा पुन्हा वाचावाश्या वाटल्या. अभिनंदन!!