जर प्रतिसाद हा मूळ चर्चाप्रस्तावाच्या कक्षेत बसत नसेल किंवा मूळ प्रस्तावापेक्षाही प्रतिसादाचा आवाका मोठा असेल तर तो प्रतिसाद नव्या प्रस्तावाच्या स्वरूपात स्थलांतरित केल्याचेदेखील स्मरते.