तुमची सर्व गाणी अप्रतिम आहेत. तुम्ही ही गाणी जालकविसंमेलनाला पाठवावीत अशी मी तुम्हाला विनंती करीन. असे झाले तर त्यांच्या वेगळेपणामुळे तो तुमच्या गाण्यांचा आणि कविसंमेलनाचा दोघांचा बहुमान ठरेल असे मला वाटते.