प्रवास तर अगदी चित्रमय झालाय.
पण त्यातून उभा राहणारा पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काय हालचाली ठरताहेत अन् अंमलबजावणी कशी होणार. त्या पाणी योजनांचं पुढे काय झालं? त्यांत येणाऱ्या अडचणी कोणत्या अन् त्यावर उपाय काय? हे सर्वही जाणून घ्यायची ईच्छा आहे. तुम्ही असाच एखादा सविस्तर लेख लिहून सांगितले तर बरे होईल. शुभेच्छा.