मुआपण वेगळे आहोत हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. जर ट्याटू चालत असातिल तर मेंदी का नको? मुलांचे बालपण जपण्यासाठी पालकानिच शाळानवर दबाव आणला पाहिजे. लहानपणी गम्मत करायची नाही तर कधी करायचि?
ऊगाच शिस्तिच्या नावाखाली पोरांचे छोटे छोटे आनंदाचे प्रसंग हे लोक वाया घालवतात. एक विचारायचे होते..
केदार, तुम्ही बि. एम. सी. सी. मध्ये होता का?