आता भारत जागतिक बाजारपेथेच्या उंबरठ्याअर उभा आहे. जागतिकीकरणाचे युग आहे. आपण कूपमंडूक वृत्ती सोडून, 'आपले तेच चांगले' हा विचार सोडून आपल्या आवडीनिवडी ग्लोबल कशा होतील हे पाहिले पाहिजे. मेंदी हे जर ग्लोबल स्केलवर अक्सेप्टेबल नसेल तर ते सोडून देण्याची तर्यारी आप्ण ठेवली पाहिजे. आपली मुले उद्या जगात नाव काढणार आहेत हे लक्शात ठेवले पाहिजे.