तुम्ही लिहिलेत त्याप्रमाणे वाटले की तो त्याच कार्यालयाचा क्रमांक असेल, पण शंका आली म्हणून विचारले
आणखी एक, बहुतेक वेळा मराठी पर्याय निवडूनही समोरचा इंग्रजीतूनच बोलतो. किंवा वोडाफोन (हच/ऑरेंज) चा अनुभव असाही आहे की इंग्रजी पर्याय निवडूनही समोरचा हिंदीतूनच बोलतो