हे अतिशय उच्च दर्जाचं विडंबन झालय.एवढं मोठं आणि ताकतीने विडंबन लिहायला खरंच चांगलच वक्र टाळकं लागतं, आणि ते खोडसाळ यांच्याकडे आहे म्हणूनच इतकं ग्रेट काव्य त्यांना स्फुरलय. ब्राव्हो.   फक्त 'अंश विष्णूचा राम' चं पण विडंबन यायला हवं होतं असं वाटलं.