मिलिंद,
गझल बऱ्यांच उशिरानं वाचनात आली... शब्दयोजना अगदी सहज आणि अतिशय तरल, सुंदर आहे.

किती बोललो डोळ्यांनी, ओठां-स्पर्शांनी
शब्द निरोपाचा काही सापडला नाही... वा!

- कुमार