बालिका व काऊ प्रतिसादाबद्दल आभार.
काऊ, पोह्यांमध्ये टोमॅटो घालायला काहीच हरकत नाही. पण टोमॅटो घालून चव एवढी खास येत नाही.