एक चांगली डॉक्युमेटरीच बघतो आहे असे वाटले.
अगदी असेच.
पाणी कमी पडण्याचे एक कारण वाढलेली लोकसंख्या हे देखिल आहे. नदीच्या वरच्या भागातून पाण्याची उचल वाढली की खालच्या लोकांचे हाल ठरलेलेच.