'आपले तेच चांगले' हा विचार सोडून आपल्या आवडीनिवडी ग्लोबल कशा होतील हे पाहिले पाहिजे.

'आपले तेच चांगले' नसू दे पण आपले ते आपले असायला नको का? ती आपली ओळख असते. आणि ग्लोबल होणे म्हणजे काय? कोणा दुसऱ्याचे अनुकरण करणेच ना? आणि त्याला चांगले म्हणणे च ना? ही पण एक प्रकारची कूपमंडूक वृत्ती नाही काय?