मृदुला ची पद्धत जास्त चांगली वाटत आहे. कांदा टोमेटो लोण्यावर परतून पावभाजी मसाला टाकायचा. कल्पना चांगली आहे.