वा टगवंतराव ...बऱ्याच दिवसांनी चक्कर टाकली. (खास माझ्या भाषांतरासाठी ? )तुमचे उत्तर बरेच बरोबर आहे. कदाचित तुम्हाला मूळ गाणे पूर्ण माहित नसावे. पण तुमचा कयास बरोबर आहे.भाग घेतल्याबद्दल आभार आणि उत्तरासाठी अभिनंदन.