मस्त विडंबन. आवडले.

परात चापून लाडवांची भरून जाते पोट तरी

ह्या ओळीत "पोट" ऐवजी 'उदर' वापरल्यास वृत्तभंग होणार नाही.

अवांतर : वैभवची ही सुंदर गझल त्याच्या परवानगीविना इथे देणे योग्य नाही. तुम्ही त्याचा दुवा देऊ शकला असतात.