वरील
वापर हा एक तंत्रज्ञानाला सोयीस्कर असा नवा बदल आहे ह्या उद्देशाने आपण
त्याकडे पाह्यला पाहिजे असे मला वाटते.
'शंभर' ऐवजी 'शे' करणे मुळीच कठीण नाही. ह्यात कसला आला प्रमाणीकरणाचा आग्रह !
किंबहुना नव्या न्वया टेक्नॉलॉजीला
अडेप्ट करण्यासाठी आपण आपल्या भाषेत तसे बदल आपण होऊन करायला हवे असे मी
सांगीन.
विधान अगदी हवाई आहे. उदाहरणे द्यावीत, ही विनंती.
नपेक्ष आमचीच भाषा ती बरोबर असा हट्ट धरून बसलो तर जागतिक
बाजारपेठेत आपण मागे पडू हे आपण ध्यानात घ्यायला हवे असे मी सुचवीन.
इतरभाषकांप्रमाणे मराठीभाषकांनी मराठीत सेवा पुरवण्याची मागणी केली तर त्यात काय बिघडले. जागतिक बाजारपेठेत मागे कसे पडू ते सांगावे.