हुतात्मा खुदिराम बोस व प्रफुल्ला चाकी यांची कहाणी अतिशय प्रेरक आहे. याआधी त्यांच्याबद्दल फारच त्रोटक माहिती होती. लेखाबद्दल आभार.