अभिनव बिंद्राचे हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु वर म्हटल्याप्रमाणे मला तरी वर दिलेली सर्व कारणे बरोबर वाटतात. इतर खेळांपेक्षा क्रिकेटला जरा जास्तच महत्त्व दिलं जातं. त्यामुळे नवीन पिढी थोड्याफार प्रमाणात चुकीच्या दिशेनी जात्ये. क्रिकेट बरोबरच इतर खेळांचं महत्त्व पटवून द्यायलाच हवं. तुम्हाला काय वाटते?