जलद म्हणजे जल देणारा.  परंतु ह्या शब्दाची गतीशी सांगड कशी पडली? कुणी सांगेल काय?