'पोट' ची चूक लक्षातच आली नाही कृपया ती पोटात घ्यावी
'उदर' हा बदल लगेचच करतो... सुचनेबद्दल आभार..
वैभवची ही सुंदर गझल जालावर कुठेच नाही म्हणून ती इथेच टाकली...
अर्थातच त्याची पूर्वपरवानगी घेतली होती...
ही सुंदर गझल कुणी वाचली नसेल तर नक्की वाचावी हा सुप्त हेतू आहेच ह्या मागे :)