परात चापू । न लाडवांची  । भरून जाते । पोट तरी

गागागागा गागागागा गागागागा गागागा

आणि

परात चापू । न लाडवांची  । भरून जाते । उदर तरी

यातही

गागागागा गागागागा गागागागा गागागा

ह्या दोन्हीत फरक काय?

एक तर मूळ ओळीत चूक काय आणि पोट ऐवजी उदर करण्याने ती निस्तरणार कशी?

कृपया खुलासा करावा.