मूळ गझल अक्षरणगणवृत्तात (जातीच्या अंगाने जाणार्या) आहे. त्यामुळे तिथे मात्रावृत्ताच्या अंगाने विचार करून चालणार नाही.
जनास गा गा | जनास गा गा | जनास गा गा | जनास गा |
असे वृत्त आहे. 'उदर तरी' केल्यास 'जनास गा' ह्या शेवटच्या तुकड्यात (उ चा लघू दर चे दोन लघू मिळून एक गुरू)
उ ̮̮दर̮ त री
ज ना स गा
असे व्यवस्थित बसेल. पोट बसणार नाही.