फटकेबाज परीक्षण आवडले. (मी हिंदी व्यावसायिक चित्रपट नावडणारी असले तरी) दिचाहे आवडला होता. हा चित्रपट मात्र त्याचा पुढचा भाग वाटावा असे परीक्षणावरून तरी वाटले नाही. त्यामुळे ह्या चित्रपटाच्या वाटेला (इतर चित्रपटांप्रमाणेच) जाणार नाही.