'जलद' हा 'जल्द' ह्या फारसी शब्दाचा अपभ्रंश आहे असे वाटते.