आटपाडी, करगणी ही सगळी सांगली जिल्ह्यातील गावे आहेत. सांगली जिल्हा कोणे एके काळी मी मोडकांइतका नसला तरी बऱ्यापैकी हिंडलो आहे. वस्तुस्थिती श्रावण लिहितात तशीच भयानक आहे.
लेख आवडला. बरेच ओळखीचे संदर्भ भेटले. अस्मानी सुलतानी आपत्तीचे हे बळी आठवून वाईट वाटले.