जल्द/जल्द(फार्सी)पासून मराठीत बदल होऊन आलेला शब्द(अपभ्रंश?) जलद; क़दर्‌(अरबी)पासून कदर; मुल्क(अरबी)पासून मुलुख; ज़ुल्म(फार्सी)पासून जुलूम, बुर्ज़(फा)पासून बुरूज; असेच उम्र, तर्कीब्‌, फ़िक्र्‌, ज़िक्र्‌, हुक्म्‌  वगैरे.  याउलट बरफ़पासून बर्फ, बरफ़ीपासून बर्फी, तरफ़पासून तर्फे, तक़रारपासून तक्रार, इ..